मुख्य पृष्ठ > विविध > आरोग्य > अडगुलं मडगुलं > पोटात दुखल्यास वावडिंगाचा वापर करावा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पोटात दुखल्यास वावडिंगाचा वापर करावा

वावडिंग हे एका झाडाचे दाणे असतात. ह्यांचा उपयोग मुख्यत: लहान मुलांवर जंतांच्या दुखण्यावर केला जातो. हा जरी प्रधान गुण असला, तरी वाताचा नाश करणे, पचनाला मदत करणे, रक्ताची शुद्धी करणे, अपचनाची दुखणी, पोटात दुखणे, अग्निमांद्य इत्यादी त्रासावर ह्याचा उपयोग होतो.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
बाळहरड्याचा उपयोगाने खोकला बरा होतो
बाळच्या पोटात कळ येत असेल तर जायफळ द्यावे
बाळांचे कपडे नेहमी गरम पाण्याने धुवावे
मुलांमध्ये शाळे प्रति आकर्षण निर्मित करावे
मुलांना बाराखडीत शिकवताना
लहान मूल लवकर बोलत नसल्यास