बदाम हे एका झाडाचे फळ आहे. ह्या फळाचे कवच कडक असते. त्याच्या आतमध्ये जरा नरम अशी बी असते. ह्यालाच आपण बदाम म्हणतो. ते ताकद वाढविणरे म्हणून वापरले जाते. ते चवीला गोड असते आणि त्याच्यात तेल असते. ह्या तेलामुळे शरीरात स्निग्धता निर्माण करण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो. |