जे बाळ आपल्या आईच्या स्तनाचे दूध पिते त्या बाळाला कानाचा संसर्ग, पोट किंवा आतड्याचा संसर्ग, रक्तामध्ये लोहाचे कमी प्रमाण होणे, चामडीचे रोग तसेच अन्य तत्सम रोगांपासून फार कमी धोका असतो. इतकेच नव्हे तर पचनासंबंधीच्या समस्या, स्थूलता किंवा लठ्ठ होणे, उच्च रक्त दाब, मधुमेह आणि दात किडणे अशा रोगांपासून फार कमी धोका असतो. |