मालिश दिवसांतून एक किंवा जास्त वेळा करू शकतो. बाळ शांत व जागृत अवस्थेत असते ती वेळ सर्वांत चांगली. बाळाला भूक लाकलेली असते, तो थकलेला असेल किंवा रडत असेल तर मालिश करणे टाळावे. नवजात बाळाला 3-5 मिनिटाच्या मालिशनेही बरे वाटते. दोन महिन्यांहून जास्त मोठ्या बाळाची मालिश जास्त वेळ करता येते. |