वेळ - मुलांना शारीरिक खेळ खेळण्यासाठी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. यामध्ये पालक त्यांची मदत करू शकतात. प्रोत्साहन व वातावरण : मुलांचा मैदानी खेळ हा वाया जाणारा वेळ नसून, विकासाच्या टप्यातील महत्त्वाचा घटक समजून घरून प्रोत्साहन मिळाले तर मुले आनंदाने खेळतील.
शाळेसाठी - शाळेत खेळण्यास पुरेसी जागा व वेळेचे नियोजन करणे, पी.टी. सर्व मुलामुलींसाठी आवश्यक करणे. व्यायामाच्या महत्त्वाबद्दल मुलांना शिक्षण देणे. सर्वप्रकाराच्या खेळण्याच्या क्षमतेला कुठल्या ना कुठल्या प्रकारे प्रोत्साहन देणे.
|