आरोग्य सल्ला | घरचा वैद्य | अडगुलं मडगुलं | लेख | स्वाइन फ्लू
मुख्य पृष्ठ » विविध » आरोग्य » घरचा वैद्य » मधुमेह असल्यास रूद्राक्षाचे पाणी प्यावे
 

मधुमेह काबूत ठेवण्यासाणी शंख किंवा रूद्राक्ष रात्री पाण्यात भिजत टाकून ते पाणी सकाळी प्यावे. किंवा भेंडीच्या आतील उभा दांडोरा पाण्यात भिजत घालून ती चावून खावी.
संबंधित माहिती शोधा