| पुढे जा... |
|
मेक्सिकोमधून उद्भवलेला स्वाइन फ्लूचा विषाणू बराच कमजोर पडला आहे. त्यामुळे आता त्यापासून घाबरण्याची गरज नाही, असा दावा काही डॉक्टरांनी केला आहे. | स्वाईन फ्ल्यू अर्थात इन्फल्युएंझा ए (एच १ एन १) या साथीवर मात करता यावी यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. |