1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

आहारात कडधान्ये हवीत

आहारात कडधान्ये हवीत
रोज एक तरी फळ खावे. शाकाहारी असाल तर डाळी, कडधान्य वगैरेंचा समावेश आहारात करा. खाण्यामध्ये अतिरेक करू नका. बाहेरचं अन्न खाऊ नका. प्रमाणात मद्यपान केलं तर एकवेळ चालेल पण धूम्रपान करू नका.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा