पाणी, ताक, नारळपाणी आवश्यक
भरपूर पाणी, ताक, नारळपाणी, ज्युस शरीराला आवश्यक आहेत. मोसमाप्रमाणे मिळणारी सगळी फळं, ताज्या भाज्या खाव्यात. दूध, मासे, चिकन यामुळे योग्य प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. डाळी, कडधान्य खायलाच हवीत. आपण किती खातो याबरोबरच आपण काय खातो, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
