1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

खा अंजीर, बद्धकोष्ट करा दूर

खा अंजीर
खजूर पित्तशमन करतो. तो पौष्टिकही आहे. अंजीरसुद्धा सारक आहे. त्यामुळे बद्धकोष्ठाची तक्रार नाहीशी होते. पोटात अल्सर असल्यास तेलकट, तिखट, आंबट, आंबवलेले पदार्थ वर्ज्य करावे. पण अल्सरच्या रूग्णाने रिकाम्या पोटीही राहू नये.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा