1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

चरबी घटवायचीय? भरपूर चाला

चरबी घटवायचीय भरपूर चाला आरोग्य घरच्या घरी वैद्य
शरीरातली चरबी कमी करण्यासाठी दिवसात किमान ४ ते ५ किमी. वेगाने चालावे. त्यानी घाम फूटून बाहेर पडतो आणि चरबी घटते. पचनशक्तीलासुद्धा विश्रांतीची गरज असते, त्यादृष्टीने आहाराची निवड करावी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा