1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

मुलांची नखे नेलकटरनं कापू नयेत

मुलांची नखे नेलकटरनं कापू नयेत
लहान मुलांची नखे भराभर वाढतात. आठवड्यातून दोन वेळा त्यांची नखं कापा. नखं छोट्या कात्रीनं शेंवटचं पेर हातात धरून सहज कापता येतात. ती नेलकटरनं कापू नयेत किंवा ओढून तोडू नयेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा