मुलांना आवडणारे पदार्थ जेवणानंतर द्या
एखादा पदार्थ मुलांनी नकारला, तर त्याच पदार्थची ताबडतोब सक्ती करू नये. दोनेक आठवड्यानंतर पुन्हा प्रयत्न करावा. बर्याचदा मुलं खातात. त्यांना आवडणारे पदार्थ जेवणानंतर देण्याचं कबूल करावं. ही लाच अनेकदा चांगलं काम करते.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
