1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

पावसाळात मुलांना उकळवलेले पाणीच द्या

पावसाळात मुलांना उकळवलेले पाणीच द्या
पावसाळ्याच्या दिवसात लहान मुलांचे कपडे नीट वाळले नसतील तर इस्त्री करून घ्यावेत परंतु दमट कपडे वापरु नयेत. अन्यथा लहान मुलांच्या नाजूक त्वचेला फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. या दिवसात लहान मुलांना उकळवलेले पाणीच पाजावे, साध्या पाण्यात पटकीचे रोगाणू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा