मुख्य पृष्ठ > विविध > आरोग्य > सल्ला
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मधुमेहासाठी पथ्याचे पदार्थ

* साखर न घालता चहा
* ज्वारीची भाकरी किंवा ज्वारीच्या लाह्या, लाह्यांचे पीठ, मक्याच्या लाह्या
* डाळीची कटलेटस्, भजी किंवा वडे, मिश्र पिठांची धिरडी
* भाज्या-कारले, फ्लॉवर, कोबी, वांगी, घेवडा, वालपापडीच्या शेंगा.
* सर्व पालेभाज्या-शक्यतो परतून कोरड्या.
* चार वाजता चहाबरबोबर लाह्या, चिवडा, धिरडी किंवा भाजणीचे थालीपीठ.
* फळे वर्ज्य, फक्त जांभळे व आवळा, चिंच, रायआवळे चालतील.
* काकडी, टोमॅटो, गाजर, पालेभाज्या भरपूर खावे.
आणखी
सावधान, साधे खरचटणे जीवघेणे ठरू शकते!
उपयुक्त तुळस
बिया असलेली फळे खा, ह्रदयविकार टाळा!
दूध प्या, तंदुरूस्त रहा
आरोग्याचा मूलमंत्र शुद्ध व स्वच्छ पाणी
व्यायाम करा, तंदुरूस्त रहा