Widgets Magazine
 

मराठीत सुविचार!

suivichar
ND
1. आघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही. साधेपणात फार मोठे असते.
2. आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फ़ुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या. उच्चरावरुन विद्वत्ता, आवाजावरुन नम्रता व वर्तनावरुन शील समजते. ओळख पटते.
3. आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे ाचे सागर उचंबळत असतात. आळसात आरंभी सुख वाटते, पण त्याचा शेवट दु:खात होतो. आळस माणसाचा शत्रू असतो.
4. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का? माणूसकीची वागणूक महत्त्वाची.
5. अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या.
6. अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे. समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत. प्रयत्नांशिवाय यश मिळत नाही.
7. आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा. प्रवासावरुन केव्हा परतावे हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी.
8. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये. जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ! उगाच गवगवा नको.
9. एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे. नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.
10. आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते. महापुरात झाडे वाहून जातात पण लव्हाळे मात्र वाचते. एकीत खूप मोठे बळ असते हे खरे.

यावर अधिक वाचा :  
Widgets Magazine

बाल मैफल

बेडूकमामा

पावसाळा आला पाऊस पडू लागला सगळी जमीन भिजून गेली जिकडे तिकडे हिरवेगार गवत रुजले

पारधी व कबूतर

एका गावाच्या हद्दीबाहेर एक मोठे वडाचे झाड होते. त्या झाडावर बरेच पक्षी घरटे बांधून राहात ...

कावळा

एका जंगलात वडाचे मोठे झाड होते. त्या झाडावर एक कावळ्याचे जोडपे घरट्यात राहत होते. त्याच ...

कोल्हा आणि नगारा

एकदा एक कोल्हा भुकेने व्याकुल होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता. तेवढ्यात त्याला मोठा आवाज ...

Widgets Magazine

Cricket Scorecard

Widgets Magazine

आज-काल

'ए मेरे वतन के लोगों...'

लतादीदींसमवेत १ लाख लोक गाणार?

इंग्लिश बोला, पैसे कमवा

भाषिक अस्मितेच्या नावाने राजकीय नेत्यांनी कितीही बोंबा मारल्या तरी कमाईच्या बाबतीत विश्वभाषा ...

नवीनतम

फार्मसी क्षेत्रात करिअर

फार्मसी म्हणजे फक्त औषधांचं दुकान नव्हे. संशोधन क्षेत्रातही फार्मसीचं खूप मोठं योगदान आहे. फक्त ...

Try This : पाकसल्ला

भाजा फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा. दोन-तीन दिवसानंतर स्पंजाचा तुकडा ...

Widgets Magazine