शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

मिक्स पराठे

ND
साहित्य : गहू, हिरवे मूग व सोयाबीन समप्रमाणात घेऊन पीठ दळून आणावे. तेल, तिखट, मीठ, आलं, लसूण, हळद, तीळ व ओवा.

कृती : सर्वप्रथम पीठात वरील सर्व साहित्य घालावे. आलं लसूण वाटून घालावे. चांगले तेलाचे मोहन टाकून पीठ मळून ठेवावे. 10-15 मिनिटांनी चौपदरी पराठे लाटून तव्यावर तेलावर खमंग भाजून घ्यावे. सॉसबरोबर खाण्यास द्यावे. हे पराठे लहान मुलांना पौष्टिक असतात.