मुख्य पृष्ठ > विविध > पाककृती > मांसाहारी
सुझाव/प्रतिक्रिया मित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अंडा राईस

साहित्य : १ वाटी शिळा किंवा ताजा भात, २ अंडी, १ टोमॅटो, १ छोटा कांदा, २ मिरच्या, तेल, मीठ, थोडीशी धने पावडर, जीरे, कोथिंबीर.

कृती :
Rice
NDND
फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका, कांदा चांगला परतल्यावर टोमॅटो आणि मिरच्या टाका, हे परतून झाल्यावर जीरे, धने पावडर टाका, नंतर अंडी थेट पॅनमध्ये फोडा, भुर्जीसारखे फ्राय करा, भुर्जी थोडी ओली असताना, भात टाका (भात थोडा उशिरा टाकला तर सगळी चव जाते) चांगले फ्राय करा, अंडा राईस तयार. वाढताना वरुन चिरलेली कोथिंबीर पेरा.
आणखी
तवा चिकन
रोस्टेड चिकन
अंड्याचे आमलेट
ब्रेड मिक्स ऑमलेट
अंडा भजी
अंडा भुर्जी