मुख्य पृष्ठ > विविध > पाककृती > मांसाहारी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अंकुरित एग चाट
ND
लागणारे जिन्नस :
4 उकडलेले अंडे, 1 कांदा बारीक चिरलेला, अर्धी वाटी मोड आलेली मटकी, 2 उकडलेले बटाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा हिरवी चटणी, 1 चमचा चिंच-खजुराची चटणी, बारीक चिरलेल्या 3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ.

कृती :
अंड्याचे छोटे-छोटे तुकडे करून घ्या. त्यात मोड आलेली मटकी टाका. कोथिंबीर सोडून इतर सर्व मसाले टाका. हाताने व्यवस्थित कुस्करून घ्या. सर्व्ह करताना बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
आणखी
बटाटे-अंड्याची रस्सेदार भाजी
चायनिज पुलाव
धानसाक
बांगडा करी
चिकन बटाटा करी
चॉप्स फ़्राय