मुख्य पृष्ठ > विविध > पाककृती > मांसाहारी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ब्रेड मिक्स आम्लेट  Search similar articles

साहित्य : दोन अंडे, अर्धा कांदा, लाल मिरची, मीठ, तूप, हिरवी कोथिंबीर

amlote
WD
कृती : अंडे फोडून चांगले फेटून घ्यावे. मीठ, मिरची पावडर, बारीक कापलेला कांदा व हिरवी कोथिंबीर त्यात मिसळावी. दोन्ही ब्रेड हाताने चुरून अंड्याच्या द्रावणात मिसळावे. चमच्याने फेटून मिश्रण एकजिनसी करावे. नॉनस्टिक फ्राइंग पॅन गॅसवर ठेवून दोन चमचे तूप टाकावे. तूप गरम होऊन चांगल्या प्रकारे पसरल्यानंतर मिक्स केलेले अंड्याचे द्रावण पॅनवर टाकून गोलाकार पसरावे. थोडा वेळ शेकल्यानंतर वरून तूप लावून परतून घ्यावे. दोन्ही बाजूने तांबूस होईपर्यंत शेकून घ्यावे. तयार झालेल्या आम्लेटचे चार-पाच तुकडे करून टोमॅटो सॉस सोबत खायला द्यावे.
आणखी
एग सॅंडविच
अंडा करी
मसालेदार बिर्याणी
नॉनवेज पुलाव
अंड्याचा स्वादिष्ट पराठा
चिकन करी