साहित्य : थंड पाणी 4 चमचे, जिलेटिन 25 ग्रॅ., ताजी स्ट्रॉबेरी (साल काढलेली) 350 ग्रॅ. क्रीम 1 कप, साखरेचा बुरा 50 ग्रॅ. व्हेनिला आइसक्रीम 200 ग्रॅ., घट्ट क्रीम 1/2 कप, 4 स्ट्रॉबेरी सजविण्यासाठी.
कृती : कोंबट पाण्यात जिलेटिनला तोपर्यंत ठेवावे की ते पूर्णपणे फुगून न जातील. स्ट्रॉबेरी, दूध, साखर आणि आइसक्रीमला मिक्सरमधून काढून घ्यावे. जिलेटीनला मंद आचेवर शिजवून घ्यावे. जेव्हा हे पूर्णपणे विरघळून जाईल तेव्हा मिल्कशेकच्या मिश्रणात जिलेटीन टाकून मिक्सरमधून काढावे. तयार मिश्रणाला ग्लासमध्ये टाकावे व फ्रीज मध्ये 2-3 तास सेट होण्यासाठी ठेवावे. वरून स्ट्रॉबेरीने सजवून सर्व्ह करावे.
|