गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

सोयाबीन व रवा लाडू

ND
साहित्य : 2 वाट्या सोयाबीनचे पीठ, 2 वाट्या रवा, 3 वाट्या साखर, 1 वाटी साजूक तूप, वेलची पूड.

कृती : सर्वप्रथम सोयाबीनचे पीठ व रवा तुपात चांगले भाजून घ्यावे. साखरेचा एकतारी पाक करून त्यात सोयाबीचे पीठ व रवा, वेलची पूड घालून चांगले ढवळावे व लाडू वळावेत. उन्हाळ्यात मुलांसाठी कमी वेळात पौष्टिक लाडू तयार आहे.