मुख्य पृष्ठ > विविध > पाककृती > शाकाहारी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पुदिन्याची चटणी

pudina
ND
साहित्य : पुदिन्याची एक गड्डी, ओल्या मिरच्या, लसूण, मीठ, लिंबू, साखर
कृती: पुदिना निवडून घ्यावा. नंतर पुदिन्याचा पाळा, लसणीचा अंदाचे दहा-बारा पाकळ्या, सहा - सात मिरच्या व चवीप्रमाणे मीठ व साखर असे जिन्नस एकत्र करून बारीक वाटावे. वर लिंबू पिळावे. ही चटणी फार रुचकर लागते. पाच-सहा दिवस टिकते.
आणखी
कांद्याचे लोणचे (सिंधी प्रकार)
तांदळाचे पापड
किचन टिप्स
हैदराबादमधील मराठमोळी खाद्यमैफल  
डाळवांग
कैरीचे पन्हे