मुख्य पृष्ठ >  विविध > वेबदुनिया विशेष 07 > मागोवा-२००७
Retrospective
लोकशाहीची आशा निमाली WD
काहींची नावे खऱोखरच त्यांना किती शोभतात. बेनझीर हे नावही असेच. बेनझीर या शब्दाचा अर्थ आहे, अतुलनीय. जिच्याशी तुलनाच होऊ शकणार नाही अशी. बेनझीरला हे किती लागू होतंय नाही? जेथे बुरखा काढणेही पाप असे समजल्या जाणाऱ्या अत्यंत कट्टरवादी मुस्लिम देशाची ती पहिली महिला पंतप्रधान. लष्करशाहीच्या वरवंट्याखाली सतत दडपल्या गेलेल्या देशाला लोकशाही मार्गावर आणण्याचा वसा घेतलेली महिला आणि म्हणूनच पाकमधील सध्याची अशांत परिस्थिती पाहता तिच्या हातीच सत्ता सोपवली तर देश सावरू शकेल असा लोकांमध्ये विश्वास निर्माण करणारी...
पुढे जा...  
वेबदुनिया विशेष
Riki
ND ND
 
क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
इंग्लंड एशेस मालिका विजयाच्या सोहळ्यात दंग असतानाचा रिकी पॉटींगने भविष्यातील आडाखे आखत क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वास ओहोटी लागू देणार नाही, हे मनाशी पक्के केले होते. कांगारूंचे पुनरागमनातील आक्रमण त्यांच्या शैलीस शोभणारेच होते. दोन हजार सहाच्या शेवटी चँमियन्स करंडकावर मोहोर उमटवल्यावर त्यांनी एशेश मालिकेत इंग्लंडचा 5-0 ने फडशा पाडला. सलग दुसर्‍या विश्वकरंडकात विश्वविजेतेपद पटकावून विजयाचा अश्वमेध कायम ठेवला....
महाराष्ट्राची 'प्रतिभा' झळाळली
मोदींना पर्याय नाही
अर्थव्यवस्थेसाठी २००७ फील गुड वर्ष
शाहरूख निर्विवाद ‘किंग’
प्रस्थापित अभिनेत्रींच्या पिछेहाटीचे वर्ष
धकधक गर्लचे पुनरागमन
मागोवा- 2007 विशेष
विविध
नायक नहीं खलनायक हूँ मैं
ट्वेंटी-२० तील शंभर टक्के विजेतेपद
मुलांना मारपीट (कायद्याने) थांबली !
अनिवासी भारतीयांचा सरत्या वर्षावर ठसा
हॉकीत भारताचा प्रवास चढ उताराचाच
'भेजा फ्राय' चित्रपटांचा यंदाही 'ब्लॅक फ्रायडे'
महिलेला राष्ट्रपती करणारे वर्ष
२००७ : विनोदाची आणि शाहरूखची तेवढी चलती
आरएसएसचा कार्यकर्ता ते वादग्रस्त नेता
धकधक गर्लचे पुनरागमन
अतिरेकी कारवाया मागील पानावरून पुढे
आणखी
मागील संदर्भ
28
Dec
27
Dec
24
Dec
22
Dec
21
Dec
20
Dec
19
Dec
18
Dec