मुख्य पृष्ठ > विविध > वेबदुनिया विशेष 08 > दिल्ली हादरली > दिल्ली स्फोटामागे तौकीरचे डोके
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
दिल्ली स्फोटामागे तौकीरचे डोके
वेबदुनिया
taukir
PR
व्यवसायाने इंजिनियर असलेल्या तौकीर नावाच्या दहशतवाद्याने दिल्लीतील स्फोटांचा कट रचल्याचे उघड झाले आहे. त्याने जुलै महिन्यादरम्यान दिल्लीला भेट दिल्याचा संशय पोलिसांना असून त्याचा तपास करणे अवघड आहे.

तौकीर स्वतः:चा चेहरा बदलण्यात तरबेज असून, त्याने आतापर्यंत विविध 20 नावे धारण करून अनेक गुन्हे केल्याची माहिती जयपूर स्फोटांनंतर अटक करण्यात आलेल्या शहाबाजने दिली आहे.


शहाबाजला जयपूर पोलिसांनी अटक केली असून त्याने चौकशीत तौकीर विषयी माहिती दिली. तौकीर हा इंजिनियर असून, त्याच्या लपण्याच्या सात जागा असून, त्याने आतापर्यंत अनेक बाबती महारत मिळवली आहे.


दिल्लीत झालेल्या स्फोटांमागेही त्याचाच हात असून, पोलिस आता त्याचा शोध घेत आहेत.
आणखी
सिमीचे नवे रूप इंडियन मुजाहिद्दीन
संशयितांचे रेखाचित्र आज प्रसिद्ध करणार
सोनियांनी केली जखमींची विचारपूस
दहशतवाद विरोधी संमेलनावरच दहशतवादाचे सावट
बॉम्बस्फोटामागे सिमी प्रकरण?
शेवटी माणुसकीच धावली मदतीला..