मुख्य पृष्ठ > विविध > वेबदुनिया विशेष 08 > मुबंई कुणाची?
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
राज यांच्यावर कारवाईचे संकेत
भाषा
उत्तर भारतीयांविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर लवकरच कारवाई होण्याचे संकेत दिसत आहेत. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यासंदर्भात आज मुंबईच्या उच्चस्तरीय पोलिस अधिकार्‍यांबरोबर बैठक घेणार असून त्यात या कारवाईची दिशा निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक अनामी रॉय, मुंबईचे पोलिस आयुक्त हसन मुश्रीफ आणि पोलिस सहआयुक्त के. एल. प्रसाद यांच्यासोबत ही बैठक होणार आहे.
आणखी
राज्यसभेत राजवरून 'राजकारण'
राज नव्हे;चाळीस वर्षांपूर्वीचे बाळासाहेब
राज यांच्या भाषणाचा अभ्यास करू- विलासराव
पाटण्यात ठाकरेंच्या पुतळ्याचे दहन
राज यांनी दिली 'मराठीची' व्याख्या
राज यांच्यावर कारवाई होणार?