मुख्य पृष्ठ >  विविध > वेबदुनिया विशेष 08 > मागोवा 2008
in this year
क्रिकेटमध्ये भारताची ‘धोनीपछाड’ WD
भारतीय क्रिकेट संघासाठी सन 2008 हे चांगले गेले. भारतीय क्रिकेट संघ पाच कसोटी मालिका आणि तितक्याच एकदिवसीय मलिका यावर्षी खेळला. त्यात वर्षाच्या सुरवातीला बॉर्डर-गावस्कर मालिकेमध्ये 2-1 असा पराभव झाला. मात्र वर्षाच्या शेवटी इंग्लडविरूध्द एकदिवसीय आणि कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाने शेवट गोड केला. यावर्षी अनिल कुंबळे (जम्बो), सौरभ गांगुली या वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारली. दुसर्‍या बाजूला युवा खेळाडू महें‍द्रसिंह धोनी, गौतम गंभीर, जहीर खान, वीरेंद्र सहवाग, युवराजसिंह यांना जोरदार कामगिरी केली. यामुळे भारतीय क्रिकेटचा आलेख यावर्षी चढता राहिला....
पुढे जा...  
मागोवा 2008
money
WD WD
 
नवीन वर्षात महागाई आटोक्यात
जगातिक पातळीवर आर्थिक मंदी आणि महागाई यांची चर्चा सुरू आहे. आता नवीन वर्षात कशी परिस्थिती राहील याबाबत नागरिकांमध्ये चिंता आहे. व्याजदर काय राहतील? शेअर बाजाराची परिस्थिती कशी राहील? विमा क्षेत्रावर काय परिणाम झालेला असेल? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न विविध क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत करण्यात आला....
इंग्रजी साहित्यासाठी २००८ उत्साहवर्धक
आगामी वर्षात सत्तापरिवर्तनाचे योग
अहमदाबादमध्येही बॉम्बस्फोट
बिग बँग महाप्रयोगचे वर्ष
राजकारणात रुतले नॅनोचे चाक
राजीनाम्याने प्रश्‍न सुटले का?
मागोवा 2008
विविध
बॉलीवूड 2008 : एक पाऊल पुढे, तर दोन मागे
काय गमावले आणि काय कमावले?
सौरव नावाचे वादळ निवृत्त
साध्‍वी प्रज्ञाः एका अर्धवट स्‍वप्‍नांचा प्रवास
पूर्वसुरींसारखेच मुशर्रफ
इंडियन मुजाहिदीन संघटना प्रकाशात
तीन वर्षांनंतर राजधानी पुन्हा हादरली
विजेंद्रचा 'ऑलिंपिक विजय'
हिंसाचाराचे नवनिर्माण
परखड नाटककार विजय तेंडूलकर
जो जे वांछिल तो ते लाहो
आणखी
मागील संदर्भ
23
Dec
18
Dec
15
Dec