मुंबई- मुंबईचा विकास खुंटण्यासाठी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केल्याचे सांगतानाच काही झाले तरी मुंबईच ग्लोबल सिटी बनेल असे आश्वासन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले.
तिरुवनंतपुरम- अण्णा द्रमुक नेत्या जयललिता यांच्याशी निवडणुकांनंतर युती करण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे सांगत अण्णा द्रमुक पुन्हा एकदा एनडीएमध्ये येण्याचे संकेत पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी दिले आहेत.