मुख्य पृष्ठ » विविध » वेबदुनिया विशेष 09 » मागोवा 2009 (Retrospective 2009)
मुंबई हल्‍ल्‍यानंतर आंतरराष्‍ट्रीय राजकारणात पाकवर पुरेसा दबाव टाकण्‍यात आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्‍यातही अपयशी ठरलेले संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार पुन्‍हा सत्तेवर येणे. ' पीएम इन वेटींग' पासून 'पीएम वॉज वेटींग'पर्यंतचा भाजप नेते लालकृष्‍ण अडचाणींचा प्रवास आणि स्‍वतंत्र तेलंगाणा मागणीला केंद्राने मान तुकविल्‍याने पुन्‍हा उभी राहू पाहत असलेली लहान-लहान राज्‍यांच्‍या मागणीची आंदोलने या मावळत्‍या वर्षातील प्रमुख घटना ठरल्‍या.
  पुढे जा...
 
राज्याच्या राजकारणात 2009 या वर्षाने काय दिले? राज आणि उद्धव या ठाकरेंच्या भावकीच्या भांडणात सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीने कर्तृत्वशून्य असूनही सत्तेचा लोण्याचा गोळा सलग तिसर्‍यांदा पटकावला.
 
नवीन वर्ष भारतीय क्रिकेटसाठी नवीन आशा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न घेऊन उगविले होते. भारतीय क्रिकेट प्रेमींना सन 2009 कडून खूप अपेक्षा होत्या. आता वर्षाच्या वर्षभरात काय काय घडले याची गोळाबेरीज केली असता 'खूशी जादा, गम कम' असे चित्र...
वाढत्या महागाईत सरले वर्ष
2009 हे वर्ष खवैय्यांसाठी तसे पाहायला गेले तर जरा कडूच ठरले. या नऊ महिन्याच्या कालावधीत देशातील महागाईने इतक्या...
2009: देशातील महत्त्वाच्या घडामोडी
डिझेलच्या किंमती कमी झाल्याने व सर्व्हिस टॅक्समध्ये कपात करण्याच्या मागणीवरून ट्रान्सपोर्टचा देशव्यापी संप.