testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा फायदा

bbc fake news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे प्रयत्न करत आहे. बीबीसी न्यूज व्हॉइस एक्टिवेटेड बुलेटिन घेऊन येत आहे. या व्यतिरिक्त चॅटबॉट टेक्नॉलॉजीसह प्रयोग केले जात आहे. आणि फेक न्यूज थांबवण्यासाठी त्यांनी फॅक्ट चेकिंग सर्व्हिस देखील सुरू केली आहे.
ही विशेष सामुग्री बीबीसी इंडियावर प्रस्तुत केली जाईल. बीबीसी इंडिया सहा भारतीय भाषा जसे हिंदी, गुजराती, मराठी, पंजाबी, तमिळ आणि तेलुगूमध्ये बातम्या देत आहे.

बीबीसी न्यूजचे जर्नलिस्ट, निवडणूक दरम्यान मतदारांची आकांक्षा, शासनाप्रती निराशा आणि भारताचे भविष्य अशा मुद्द्यांवर ध्यान केंद्रित करत निष्पक्ष आणि स्वतंत्र रूपाने गहन कव्हरेज, विशेष साक्षात्कार आणि एक्सपर्ट एनालिसिस प्रस्तुत करेल. या दरम्यान बीबीसी मतदानाच्या ट्रेंडवर लक्षपूर्वक निरीक्षण करेल आणि गंभीर तार्किक विषयांवर तपशीलवार चर्चा करेल.
या कँपेन अंतर्गत बीबीसी वर्ल्ड न्यूज आणि बीबीसी डॉट कॉम अनेक मोठ्या स्टोरीज कव्हर करेल. या दरम्यान रोजगार, सुरक्षा, राष्ट्रवाद, ग्रामीण वोट, धर्म, तरुण मतदाता आणि महिलांविरुद्ध हिंसा सारख्या गंभीर विषयांवर
विश्लेषण प्रस्तुत केलं जाईल.

बीबीसी 15 एप्रिलला हिंदीत प्रथम व्हॉइस एक्टिवेटेड बुलेटिन लाँच करत आहे. यूजर्स या द्वारे बीबीसी निवडणूक समाचार कव्हरेज याशी जुळले राहतील आणि क्षणाक्षणाच्या बातम्या त्यांना मिळत राहतील. या प्रकारे 16 एप्रिलला बीबीसी इंडिया फेसबुकच्या मेसेंजर प्लेटफॉर्मवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये एक प्रायोगिक इंटरॅक्टिव्ह निवडणूक चॅटबॉट सादर करेल.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

EVM संबंधित फेसबुक पोस्ट करणार्‍या दोन लोकांना अटक, सोशल ...

national news
पूर्वांचलमध्ये EVM बदलले गेल्याची अफवा असताना अनेक लोकं सोशल मीडियावर अशा पोस्ट टाकत आहे. ...

कंकाल अवतारचा, बायकोने मित्राच्या मदतीने जंगलात हत्या करून ...

national news
सहा दिवसांपूर्वी नैनीतालच्या सलडी भागात जळत्या कारमध्ये मृत सापडलेल्या अवतार सिंह यांचे ...

अरुणाचल प्रदेशात एका आमदारासह 11 ठार

national news
अरुणाचल प्रदेशच्या तिराप जिल्ह्यात अज्ञान हल्लेखोरांनी एका आमदारासह 11 जणांची हत्या ...

विमानात महिलेची मांडी जळाली, स्पाइडजेट ने मागितली माफी

national news
स्पाइसजेटच्या एअरलाइनच्या एका फ्लाइटमध्ये क्रू मेंबरच्या निष्काळजीपणामुळे एक महिलेच्या ...

मूगाच्या डाळीपासून अंड्याची निर्मिती

national news
आता लवकरच मूगाच्या डाळीपासून अंड्याची निर्मिती करण्यात येणार आहे. हे अंडे शाकाहारी ...