testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

डिश टिव्हीला व्हाईस कमांडचा वापर करण्याची सुविधा

Last Modified शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (10:47 IST)
डिश टिव्ही या देशातील
डीटीएच सेवेने ग्राहकांसाठी अमेझॉन अलेक्झाच्या व्हाईस कमांडचा वापर करण्याची सुविधा जाहीर केली आहे. ही सुविधा अलेक्झायुक्त उपकरणे उदा. इको मालिकेतील स्मार्ट स्पीकर्स अथवा स्मार्टफोनमधील अलेक्झा अ‍ॅपच्या सहाय्याने वापरता येणार आहे. युजरला हव्या असणार्‍या उपकरणातून डिश टिव्हीला सपोर्ट मिळवण्यासाठी त्याला
सोप्या पध्दतीचा वापर करावा लागणार आहे.

पहिल्यांदा त्याला संबंधीत उपकरणाच्या सेटअपमध्ये जाऊन डिश टिव्हीसाठी अलेक्झा कार्यान्वित करावे लागणार आहे. तसेच युजर अलेक्झा स्टोअरवरील डिश टिव्ही स्कील पेजवर जाऊनही याला कार्यान्वित करू शकतो. एकदा का ही प्रक्रिया पार पाडली की, मग कुणीही व्हाईस कमांडच्या मदतीने डिश टिव्हीचे कार्यक्रम पाहू शकतो. अर्थात युजरला त्याच्याकडे असणार्‍या रिमोट कंट्रोलची आवश्यकता भासणार नाही. याऐवजी तो त्याने सेट केलेल्या उपकरणाला (उदा. इको स्मार्ट स्पीकर अथवा स्मार्टफोनमधील अलेक्झा अ‍ॅप) तोंडी आज्ञा देऊन चॅनल सर्फींग करू शकतो. याच्या अंतर्गत कुणीही आपल्याला हवे असणारे चॅनेल लाऊ शकतो.

याशिवाय, तो एखाद्या कार्यक्रमाचे शेड्युल लाऊ शकतो. तो डिश टिव्हीच्या विविध विभागांमध्ये असणार्‍या कंटेंटचा शोध घेऊ शकतो. तो आपल्या रिचार्ज अथवा बॅलन्सबाबत माहिती मिळवू शकतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो डिश टिव्हीच्या हेल्पलाईनशी संपर्कदेखील साधू शकतो.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

डॉनच्या सामाजिक संस्थेच्या सबंधित तिघांना अटक, हे आहे कारण

national news
पिंपरी चिंचवड येथील बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तिघां गुंडांना अटक केली ...

EVM संबंधित फेसबुक पोस्ट करणार्‍या दोन लोकांना अटक, सोशल ...

national news
पूर्वांचलमध्ये EVM बदलले गेल्याची अफवा असताना अनेक लोकं सोशल मीडियावर अशा पोस्ट टाकत आहे. ...

कंकाल अवतारचा, बायकोने मित्राच्या मदतीने जंगलात हत्या करून ...

national news
सहा दिवसांपूर्वी नैनीतालच्या सलडी भागात जळत्या कारमध्ये मृत सापडलेल्या अवतार सिंह यांचे ...

अरुणाचल प्रदेशात एका आमदारासह 11 ठार

national news
अरुणाचल प्रदेशच्या तिराप जिल्ह्यात अज्ञान हल्लेखोरांनी एका आमदारासह 11 जणांची हत्या ...

विमानात महिलेची मांडी जळाली, स्पाइडजेट ने मागितली माफी

national news
स्पाइसजेटच्या एअरलाइनच्या एका फ्लाइटमध्ये क्रू मेंबरच्या निष्काळजीपणामुळे एक महिलेच्या ...