शिकागो
सेक्समधली पुरूषांची आवड नव्याने सांगायला नको. पण आता ही आवड कमी कमी होत चाललीये. 'आज नको राणी' असं म्हणून सेक्सला चक्क नकार देणार्या पुरूषांची संख्या वाढत चालली आहे. १८ ते ५९ या वयोगटातील १५ ट्कके पुरूषांचा सेक्समधला रस कमी कमी होत चालल्याचे पुरूषांच्या हेलथ फोरमच्या पाहणीत आढळले आहे.
मुंबई
मुंबईसंदर्भात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने केलेल्या विधानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी टीकास्त्र सोडल्यानंतर आता मुख्यमंत्री अशोक चव्हाण सचिनच्या सहाय्यासाठी धावून आले आहेत. सचिनने अगदी ह्रदयापासून ते विधान केले होते आणि त्याचे ते वक्तव्य अवघा भारत जोडणारे आहे, अशा शब्दां चव्हाणांनी सचिनला पाठिंबा दिला आहे.