मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बीएसएनएलने आयपीओ गुंडाळला
सध्या बाजाराची परिस्थिती पाहता आताच आयपीओ बाजारात आणणे धोकादायक असल्याने भारत संचार निगम अर्थात बीएसएनएलने आपला आयपीओ तात्पुरता गुंडाळला आहे.

कंपनीचे अध्यक्ष कुलदीप गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी बाजारातून काही निधी उभा करण्याच्या प्रयत्नात होती, यासाठी कंपनीने आयपीओची योजनाही तयार केली होती.

परंतु बाजाराची सध्या परिस्थिती पाहता कंपनीने आपला आयपीओ काही दिवसांसाठी गुंडाळला आहे.
आणखी
मारूतीचा नफा तेहतीस टक्क्यांनी घसरला
आगीत खेतानला पाच कोटीचे नुकसान
पोलाद कंपन्यांचे सरकारला सहकार्य
आयटी कंपन्यांत 40 हजार नोकर्‍या
टाटाची 'ब्लॅकबेरी' सरकारने रोखली
एसबीआयला सबप्राईमचा फटका