आपल्या व्यवसायाचा कार्य विस्तार करण्यासाठी गोकूळ एक्सट्रेक्टर गोकूळ रिफोईल्स आणि साल्वेंटने महाराष्ट्रातील नव्या प्रकल्पांसाठी 174 कोटीची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच गुजरातमध्ये कंपनी 51 कोटीची गुंतवणूक करून सोयाबीन प्रोसेसींग यंत्राची उभारणी करणार आहे. तसेच सुरतमध्येही कंपनी 12.31 कोटीची गुंतवणूक करणार आहे.
|