मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जिंदाल शा ला 85 कोटीचा नफा
पाइप तयार करणार्‍या जिंदाल शा कंपनीला 31 मार्च 2008 ला संपलेल्या वर्षात तगडा नफा झाला असून कंपनीला 85.4 कोटीचा फायदा झाला आहे.

मुंबई शेअर बाजार अर्थात बीएससीला कंपनीने दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षाच्या केवळ तीन महिन्यात कंपनीला 70.25 कोटीचा निव्वळ नफा झाला आहे.

गेल्या वर्षीच्या मानाने कंपनीने चांगली प्रगती केल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधीकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.
आणखी
गोकूळ रिफोईल्सची 174 कोटीची गुंतवणूक
व्याजदार वाढवणार नाही- एसबीआय
बँकांचे व्याजदर स्थिर राहतील: वित्तमंत्री
हवाई यात्रा दहा टक्क्यांनी महागणार
मारुतीच्या विक्रीत वाढ
सीआयआयच्या अध्यक्षपदी कामत