मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
रिलायन्सच्या नव्या तीन कोळसा खाणी
रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या रिलायन्स कोल रिसोर्जेस प्रायव्हेट लिमिटेडने इंडोनेशियाच्या सुमात्रातील तीन कोळसा खाणी विकत घेतल्या आहेत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या तीन खाणींचे अधीग्रहण केल्याच्या वृत्ताला कंपनीने दुजोरा दिला आहे.

कंपनीने यासाठी एक अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे. या तीन खाणींच्या माध्यमातून दोन अब्ज कोळशाचे उत्पादन करण्यात येणार आहे.
आणखी
महागाईदर 7.57 टक्क्यांवर
स्विस बँक करणार कर्मचारी कपात
महागाई नियंत्रणात सरकारला सहकार्य-कामत
जिंदाल शा ला 85 कोटीचा नफा
गोकूळ रिफोईल्सची 174 कोटीची गुंतवणूक
व्याजदार वाढवणार नाही- एसबीआय