मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ग्रामीण भागात 27 लाख मोबाईल
ग्रामीण भागात दूरसंचार क्षेत्राला चालना देण्यासाठी भारत संचार निगम अर्थात बीएसएनएल तर्फे चालूवर्षात 27 लाख मोबाईल कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार बीएसएनएल यावर्षात 27 लाख 16 हजार 200 ग्रामीण कनेक्शन देणार आहे. आतापर्यंत पूर्वेकडील राज्यांना चार लाख 95 हजार 100 कनेक्शन, पश्चिम क्षेत्राला पाच लाख 12 हजार 400 आणि दक्षिण भागाला सहा लाख सात हजार 900 कनेक्शन देण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
आणखी
रिलायन्सच्या नव्या तीन कोळसा खाणी
महागाईदर 7.57 टक्क्यांवर
स्विस बँक करणार कर्मचारी कपात
महागाई नियंत्रणात सरकारला सहकार्य-कामत
जिंदाल शा ला 85 कोटीचा नफा
गोकूळ रिफोईल्सची 174 कोटीची गुंतवणूक