मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
एमटीएनसाठी आताच बोली नाही- एअरटेल
दक्षिण आफ्रिकेतील एमटीएन या कंपनीत भारती एअरटेल भागीदारी करणार असल्याच्या वृत्ताचे आज एअरटेलने खंडन केले आहे.

कंपनीने अजून असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगतानाच हे वृत्त खोडसाळ पणाचे असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
एमटीएनसाठी कोणतीही बोली लावण्याचा एअरटेलचा विचार नसून दोनही कंपन्या या विषयी चर्चा करतील असेही एअरटेलने स्पष्ट केले आहे.
आणखी
व्होडाफोनने एसटीडीदर घटवले
व्होडाफोन भारतात विकणार आयफोन
इंडियन एअरलाईन्सची यूएई-गोवा पूर्ववत
मायक्रोसॉफ्टसाठी अजूनही दरवाजे उघडे
लुफ्तांजा भारतात कार्यविस्तार करणार
आयस्क्रीम, कोल्ड्रींग्जनी केली साखर महाग