मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
रिझर्व बँक घेणार किंमतवाढीचा आढावा
भाषा
किंमतवाढीचा चढता आलेख लक्षात घेता रिझर्व बँकेच्या संचालक मंडळाची गुरूवारी बैंकक होणार असून वस्तूच्या किंमतवाढीतून निर्माण होणार्‍या परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल एकशे वीस डॉलर एवढा उच्चांक गाठला असून किंमतवाढीने साडेसात टक्क्यांची सीमा पार केल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.

इतर केंद्रीय बँकांप्रमाणेच अन्नधान्य, वस्तू व तेलाची किंमतवाढ व अमेरिकेतील रिसेशन यांच्यामुळे भीती निर्माण होऊन किंमतवाढ झाल्यास आर्थिक विकासास फटका बसण्याची चिंता रिझर्व बँकेस आहे. किंमतवाढ नियंत्रणात ठेवण्यासोबत परकीय भांडवलाचा ओघ कमी करण्यासाठी संचालक मंडळ काही अतिरिक्त उपाययोजनांची अंबलबजावणी करून शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आणखी
एचपीसीएल आधीकारी बेमुदत संपावर
एमटीएनसाठी आताच बोली नाही- एअरटेल
व्होडाफोनने एसटीडीदर घटवले
व्होडाफोन भारतात विकणार आयफोन
इंडियन एअरलाईन्सची यूएई-गोवा पूर्ववत
मायक्रोसॉफ्टसाठी अजूनही दरवाजे उघडे