मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जेटची मुंबई ते बँकॉक थेट हवाईसेवा
भाषा
खाजगी हवाई वाहतूक उद्योग जेट एअरवेजने बुधवारपासून मुंबई ते बँकॉक दरम्यान थेट हवाई सेवेस सुरूवात केली आहे. बँकॉकसाठी दिल्ली व कोलकाता येथून अगोदरच दैनंदिन सेवा सुरू आहे.

या सेवांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे जेट एअरवेजचे मुख्यकार्यकारी‍ अधिकारी वॉल्फगँग प्रॉक शोअर यांनी स्पष्ट केले. देशाच्या आर्थिक राजधानीस थायलंडच्या राजधानीस जोडणार्‍या सेवेसही उत्तम प्रतिसाद मिळेल याबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला.

एकॉनॉमी क्लाससाठी कर वगळता 15,320 एवढे भाडे राहील तर प्रिमियम क्लाससाठी हे भाडे 35,115 एवढे राहील, असे स्पष्ट करण्यात आले.
आणखी
रिझर्व बँक घेणार किंमतवाढीचा आढावा
एचपीसीएल आधीकारी बेमुदत संपावर
एमटीएनसाठी आताच बोली नाही- एअरटेल
व्होडाफोनने एसटीडीदर घटवले
व्होडाफोन भारतात विकणार आयफोन
इंडियन एअरलाईन्सची यूएई-गोवा पूर्ववत