कच्च्यातेलाचे उत्पादन करणारा प्रमुख देश असलेल्या नायजेरीयात तेलाचे उत्पादन कमी होण्याच्या केवळ धास्तीनेच जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून तेलाचे भाव 120 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले असून, काल या भावांनी आतापर्यंतचा उच्चांक गाठत 121चा आकडाही पार केला आहे.
काल आशियाई बाजारात न्यूयॉर्कच्या मर्केंटाईल एक्सेंचे भाव 121.84 डॉलर प्रतिबॅरलवर बंद झाले.
|