मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कंपन्यांच्या स्पर्धेचा ग्राहकांना फायदा
सध्या देशातील मोबाईल कंपन्यांमध्ये ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. यातच काही दिवसांपूर्वी भारती एअरटेलने आपल्या एसटीडीदरात कपात केल्यानंतर मोबाईल कंपन्यांनी आता आपले दर कमी करण्यास सुरुवात केली आहे.

एअरटेलनंतर व्होडाफोनने आपल्या एसटीडी आणि रोमींग दरात कपात केली होती. आता या यादीत आयडियाचेही नाव जोडल्या गेले असून, आयडियाने आज आपल्या एसटीडी दरात कपात करत असल्याचे जाहीर केले.

रोमींग दरातही कपात करत असल्याचे आयडियाने स्पष्ट केले आहे.
आणखी
कच्च्यातेलाचे भाव गगनाला भिडले
पोलाद उत्पादक किंमत कपातीस तयार
जेटची मुंबई ते बँकॉक थेट हवाईसेवा
रिझर्व बँक घेणार किंमतवाढीचा आढावा
एचपीसीएल आधीकारी बेमुदत संपावर
एमटीएनसाठी आताच बोली नाही- एअरटेल