मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
एमआरपीएलला 1272 कोटीचा नफा
मेंगलूर रिफायनरी एंड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड अर्थात एमआरपीएलला 2007 ते 08 या वर्षादरम्यान तब्बल 1272 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. याआधीच्या वर्षाच्या मानाने यात 142 टक्क्यांची वाढ झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने आतापर्यंत 37339 कोटीचा व्यवसाय केला आहे. कंपनीच्या इतिहासात हा रेकॉर्ड मानला जात आहे.
कंपनीने राजधानी दिल्लीत झालेल्या बैठकीत शेअर धारकांना 12 टक्के लाभांश देण्याची घोषणाही करण्यात आली.
आणखी
कंपन्यांच्या स्पर्धेचा ग्राहकांना फायदा
कच्च्यातेलाचे भाव गगनाला भिडले
पोलाद उत्पादक किंमत कपातीस तयार
जेटची मुंबई ते बँकॉक थेट हवाईसेवा
रिझर्व बँक घेणार किंमतवाढीचा आढावा
एचपीसीएल आधीकारी बेमुदत संपावर