मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
इन्फोटेक आणि पावरकोरचा करार
वार्ता
इन्फोटेक इंटरप्रायजेस लिमिटेड आणि ऑस्ट्रेलियाची पावरकोर कंपनीने नुकताच करार केला असून, या अंतर्गत पावरकोर कडून इन्फोटेकला जीआरएस तसेच डाटा मॅनेजमेंट सेवा देण्याचे काम देण्याची निश्चित करण्यात आले आहे. हे काम तीन वर्षांसाठी असणार आहे.

कंपनीचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक वी आर मोहन रेड्डी यांनी या विषयी माहिती दिली. कंपनी पावरकोरला तीन वर्षांसाठी ही सेवा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आणखी
किंमतवाढ नियंत्रणाबाबत विश्वास: पंतप्रधान
एमआरपीएलला 1272 कोटीचा नफा
कंपन्यांच्या स्पर्धेचा ग्राहकांना फायदा
कच्च्यातेलाचे भाव गगनाला भिडले
पोलाद उत्पादक किंमत कपातीस तयार
जेटची मुंबई ते बँकॉक थेट हवाईसेवा