मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आयडीएफसी जमवणार एक अब्ज
इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनांन्स कंपनी आयडीएफसी बॉंडच्या माध्यमातून एक अब्ज रुपये जमवणार आहे. या बॉंडशी निगडित असलेल्या मर्चंट बँकरांनी दिलेल्या माहितीनुसार या बॉडच्या विक्रीस आज प्रारंभ होत आहे.

दोन वर्षांच्या कालावधीपर्यंत यावर 9.35 टक्के वार्षिक व्याज देण्यात येणार आहे.
आणखी
इन्फोटेक आणि पावरकोरचा करार
किंमतवाढ नियंत्रणाबाबत विश्वास: पंतप्रधान
एमआरपीएलला 1272 कोटीचा नफा
कंपन्यांच्या स्पर्धेचा ग्राहकांना फायदा
कच्च्यातेलाचे भाव गगनाला भिडले
पोलाद उत्पादक किंमत कपातीस तयार