मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
एफटीने वाढवला भारत-श्रीलंका व्यापार
भारत आणि श्रीलंकेदरम्यान करण्यात आलेल्या मुक्त व्यापार करारानंतर उभय देशांमधील व्यापारात चारपटींहून अधिक वाढ झाली आहे.

2000ते01 दरम्यान हा व्यापार 50 लाख डॉलर होता, चर तोच आता दोन अब्ज 70 कोटी डॉलरवर पोहचला आहे.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स एड इंडस्ट्रीज ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही बाब आढळून आली असून, 1999 नंतर श्रीलंकेच्या एकूण आयात केलेल्या उत्पादनांमध्ये भारताची 9.5 टक्के इतकी भागीदारी होती. ती आता 17 टक्क्यांवर पोहचली आहे.
आणखी
जून पर्यंत शेतकर्‍यांचे कर्ज माफ- चिदंबरम
स्पेंसर कार्यविस्तारासाठी गुंतवणूक करणार
महागाईदर ७.६१ टक्क्यांवर
आयडीएफसी जमवणार एक अब्ज
इन्फोटेक आणि पावरकोरचा करार
किंमतवाढ नियंत्रणाबाबत विश्वास: पंतप्रधान