ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात अग्रेसर असणारी कंपनी थर्मेक्स इंडिया पुढील वर्षात आपल्या व्यापाराच्या विस्तारासाठी दोन अब्जची गुंतवणूक करणार आहे.
कंपनीचे प्रबंध निदेशक एम एस उन्नी कृष्णण यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षात कंपनीने आपले उद्दिष्ट निश्चित केले असून, दोन अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी कंपनीने केली आहे.
|