देशातील सर्वाधिक कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची स्विफ्ट कार सध्या ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे.
गेल्या तीन वर्षांमध्ये कंपनीच्या ग्राहकांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे कंपनीचे म्हणणे असून, या दरम्यान तीन लाख कारची विक्री झाली आहे.
स्विफ्ट विक्रीने देशातील कार विक्रीचा उच्चांक गाठला असल्याचे कंपनीच्या अधीकार्यांचे म्हणणे आहे.
|