मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आता बजाजची लाखातली कार
गरीबांची एक लाखातली कार टाटा मोटर्सने बाजारात काय आणली, आता मोटार कंपन्यांमध्ये लाखात कार देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.

टाटांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता बजाज मोटर्सही बाजारात बहुराष्ट्रीय कंपनी रेनॉल्ट आणि निसान यांच्या साहाय्याने लाखातली कार बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे.

बजाज अॅटोने आपल्या या नव्या उपक्रमाची आज घोषणा केली. 2011 पर्यंत ही कार तयार करण्यात येणार असून, या कारचे कोड नाव यूएलसीडी असणार आहे. या कारची किंमत 25 हजार अमेरिकन डॉलर अर्थात एक लाख रुपये असणार आहे.

या कारच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रात कंपनी लवकरच एक कारखाना उभारत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
आणखी
गहू आयात करणार नाही- पवार
ग्राहकांना आकर्षीत करतेय स्विफ्ट
थर्मेक्स करणार दोन अब्जची गुंतवणूक
एफटीने वाढवला भारत-श्रीलंका व्यापार
जून पर्यंत शेतकर्‍यांचे कर्ज माफ- चिदंबरम
स्पेंसर कार्यविस्तारासाठी गुंतवणूक करणार