मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
इंधनदरवाढीमुळे हवाई प्रवास महागणार  Search similar articles
भाषा
देशातील तेल उद्योगांनी हवाई इंधनाच्या दरात 4.3 टक्क्यांची वृद्धी केल्याने हवाई प्रवास महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंधनवाढ मध्यरात्रीपासून अंमलात येणार असून दिल्लीत हवाई इंधनाचे दर 69,097.19 रूपये ए केएल तर मुंबईत 71,630.53 ए केएल, इतके राहतील.

हवाई सेवा चालवण्यास लागणार्‍या खर्चात अगोदरच प्रचंड वाढ झाल्याने हवाई वाहतूक उद्योग अडचणीत आला आहे. यातच इंधनदरवाढ झाल्याने त्यांच्यावरील दबाव आणखीनच वाढेल. जेट एअरवेज सारख्या आघाडीची हवाई वाहतूक कंपनीसही कोट्यावधींचा तोटा होत आहे.

सद्याच्या दरवाढीमुळे हवाई वाहतूक कंपन्यांस तिकीटवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आणखी
एसबीआयची गृहकर्ज व्याजदरात वृद्धी
आयडियाचा पब्लिक इश्यू लवकरच बाजारात
भेलला मिळाले सिरीयाकडून मोठे काम
लार्सनला मिळाले कोट्यवधीचे काम
अलाहाबाद बँकेने वाढवले बीपीएलआर दर
मित्तल विकत घेणार कोळशाच्या खाणी